Thursday, 19 May 2016

Tension ghyaych nai

टेन्शन घ्यायचंच नाही...फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...
काही कमी पडत नाही...आणि फरक तर घन्टा पडत नाही..

कारण......नशीब कधी ही बदलु शकते....

काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती....आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट हि राहिलेला नाही . .
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब इस्तरी दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात 41 कोटीचा मालक झाला 
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची

No comments:

Post a Comment