मुलगा : तु फक्त बोल तुझ्यासाठी काय करु
ते ?
मुलगि : बघ हं विचार कर...
मुलगा : तु फक्त बोल...
मुलगि : तर मग त्या समोरच्या कड्यावरुन
उडी मार आत्ता..!
.
.
मुलगा : कसयं ना !! मझ्या मालकिचं फक्त
ह्रदय
आहे ते मी तुला कधिच देउन टाकलंय ,पण हे
शरिर आणि त्यातील प्राण
मला माझ्या आई
वडिलांनि दिलाय, थांब !!
त्यांना विचारून
आलो..!!
प्रेम करा पण आई वडीलांना विसरु नका...
कारण तेच आहेत तुमचं खरं प्रेम.
No comments:
Post a Comment