Thursday, 19 May 2016

Sairat सैराठ

सैराट मुळे एवढे कळाले कि मुली लग्नाच्या आधी खोटं बोलतात ------
आर्ची पर्शा ला विहीरी जवळ बसून म्हणाली कि ------
तू कामाला जाशील ,
मी स्वयपाक करीन ।
पण लग्न झाल्यावर कळले कि-
तिला
.
.
.
.
..
लसूण पण सोलता येत नाही ।
😜😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment