🔔व्हाँट्साप अभंग🔔
एकाचा मेसेज घ्यावाll त्वरित दुस-यासी धाडावा । खंड पडो न द्यावा ll क्षण एकll
लोक म्हणोत कोण हा प्राणीll
मेसेज धाडतो क्षणोक्षणीll
निरुद्योगी की बिनकामीll
हा कवण असेll
ऐसा मिळवावा लौकिकll
तरिच म्हणावे सार्थकll
अन्यथा जीणे निरर्थकll
होतसे लोकीll
__________________________________
🔔व्हाँट्सप वाणी🔔
जे जे आपणासी ठावे..
त्वरित दुस-यांसी पाठवावे..
येडे करून सोडावे सकळ जन..!!!
😝😜😝😜😝😜😝😝
No comments:
Post a Comment