प्रिय पाऊस. . .
सुरवात केलीस धडाकेबाज -
राज ठाकरे यांच्या सभे सारखी.
नंतर गायब झालास -
राहूल गांधी सारखा.
नंतर आलास रीपरिप, आशय शून्य -
आठवलेंच्या कविते सारखा.
फ़क्त गायब नको
होउस परदेशात मोदीं सारखा
आता सुरवात केलीस ना? मग बरस मनसोक्त, धूवाधार -
बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणा सारखा.
🚩 Jay Maharashtra 🚩
No comments:
Post a Comment