एक ठान्याचा पाहुणा जळगावच्या च्या स्टॅन्ड वर एका अस्सल खानदेशी कराला भेटला, आणि सांगू लागला
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त ठाने पर्यन्त पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त १२०/- रूपयाला आहे आहे
कृपया मला तुम्ही मदत करा..फ़क्त १२०रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मागायलाही मला लाज वाटत आहे.
पण वेळच अशी आली आहे कि माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या.
जळगांवकर शांतपणे म्हणाला -
देख भाे.. .यानामा लाज वाटी लेवान काहीच कारण नही शे , हाई वेळ मनावर पण येऊ शकस !
हाउ फोन ले आणि तुना घरनाशी बोल, त्यासले सांग ह्या नंबरवर १२०/- रूपया ना बॅलन्स टाकी द्या, आणि तू मनाकडून १२०/- रूपाया लई जाय !
तूनि अड़चण दूर व्है जाई ...
पाहुणा अजुन जळगांव स्टॅन्डवरच घुटमळतोय...
😂😂ज्यानी देखेल नही देश, त्यानी देखीलेवाे खान्देश... 😄 😄 💪🏻
No comments:
Post a Comment