जपान
बुद्धाना मानणारा जपान सुमारे ६८०० द्वीपांनी बनला आहे. हा देश सतत काहीतरी नवीन करण्यात सर्वात पुढे असतो.
जपानी लोक इतके मेहनती आहेत की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने तसेच इतर काही देशांनी दबाव आणून पण त्यांनी माघार घेतली नाही.
अशीच थोडी माहिती जपान बद्दल...
१. जपान मधे दरवर्षी साधारण १५०० भूकंप होतात म्हणजे दररोज ४.
२. मुसलमानांना “नागरिकता” न देणारे जपान हे एकमेव राष्ट्र आहे. इतकेच नाही तर जपान मध्ये मुसलमानांना भाड्याने पण
घरे मिळण्यात अडचणी येतात.
३. जपान मधील कुठल्याही विश्वविद्यालयात अरबी किंवा कुठलीही इस्लामी भाषा शिकवली जात नाही.
४. कुत्र पाळणारा प्रत्येक जपानी नागरिक त्याला फिरावयास घेऊन जाताना आपल्या सोबत एक विशेष बॅग ठेवतो, ज्यामध्ये कुत्र्याची शी तो भरून घेतो. रस्त्यातच घाण करत नाही.
५. जपान मधे १० वर्ष वयापर्यंत मुलांना कसलीही परीक्षा द्यावी लागत नाही.
६. जपान मधे विध्यार्थी आणि शिक्षक मिळून वर्गाची सफाई करतात.
७. जपानी लोकांचे सरासरी आयुष्य ८२ वर्षे असून जपान मध्ये आज १०० पेक्षा जास्त वयाचे ५०००० लोक जिवंत आहेत.
८. जपान कडे कुठलीही नैसर्गिक साधन संपत्ती नाही शिवाय दरवर्षी शेकडो भूकंप झेलूनही तो जगातील दोन नंबरचा आर्थिक सुबत्ता वाला देश आहे.
९. “सुमो” हा जपानचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. याशिवाय बेसबॉल पण तिथे खूप लोकप्रिय आहे.
१०. जपान मधे १००% साक्षर लोक आहेत. जिथे आपल्या प्रमाणे वर्तमान पत्रात दुर्घटना, राजनीति, वाद-विवाद, फिल्मी मसाला वगैरे बातम्या छापल्या जात नाहीत तर आधुनिक माहिती आणि आवश्यक बातम्या छापल्या जातात.
११. जपान मधे जी पुस्तके छापली जातात त्यातील २०% पुस्तके कॉमिक असतात.
१३. जपान मधे नवीन वर्षांचे स्वागत मंदिरात १०८ घंटा वाजवून केले जाते.
१३. जपानी लोक वेळेचे पक्के असतात. तिथल्या रेल्वे गाड्या जास्तीत जास्त १८ सेकंद उशिराने सुटतात.
१४. जपान मध्ये सर्व वस्तूंसाठी व्हेंडिंग मशीन मध्ये पैसे घातल्यानंतर मशीन मधून त्या वस्तू बाहेर येतात, जीवनावश्यक वस्तूंपासून रोजच्या वापरातील अनेक वस्तूंची अशा प्रकारे खरेदी केली जाते. अशी ५५ लाख व्हेंडिंग मशीन जपान मध्ये कार्यरत आहेत.
१५. जपान मध्ये रात्री उशिरा पर्यंत
नाचण्यास मनाई आहे.
१६. जपान मध्ये एक अशी इमारत आहे की जिच्या मधून हायवे जातो.
१७. जपानच्या चारी बाजूंनी समुद्र असून देखील २७% मासे जपान बाहेरून आयात करतो.
१८. जपान मध्ये काळ्या मांजराला शुभ आणि भाग्यशाली मानले जाते.
१९. जापानी लोक आंघोळ करतांना देखील मोबाईल वापरतात म्हणून तिथले सर्व मोबाईल वॉटर प्रुफ असतात.
२०. जपान मधे ७० प्रकारचे फॅंटा (fanta) मिळतात.
२१. जपान मध्ये अनेक रस्ते असे आहेत की ज्यांचे नामकरण केलेले नाही.
२२. जपानी लोक वेगवेगळ्या २० प्रकारे सॉरी म्हणतात.
२४. जपान जगातील सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे.
२५. २०११ मध्ये झालेला भूकंप हा आता पर्यंतचा जपान मधला सर्वात मोठा भूकंप होता. ज्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात १.८ मायक्रो सेकंदांनी वाढ झाली आहे.
२५. जपान हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याच्या वर अणु हल्ला झाला आहे.
६ आणि ९ ऑगस्ट १९४५ या दिवशी अमेरिकेने हीरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणु बॉम्ब फेकले होते. या बॉम्बला little-boy आणि Fat-man अशी नावे दिली होती.
२६. जपान मध्ये आजपर्यंत एकही
आतंकवादी हल्ला झाला नाही तसेच जपान मध्ये स्लीपर सेल पण नाही.
२७. जपानी लोक सतत कामात मग्न असतात आणि ते देशासाठी काम करतात असे समजतात.
२८. जापान मध्ये क्रिकेट ला जुगारु खेळ तसेच देशाच्या विकासास बाधक खेळ म्हणून समजल्या जाते.
त्यामुळे जापान ची क्रिकेटची टीम नाही.
🙏वाचा आणि विचार करा🙏
No comments:
Post a Comment