Thursday, 21 July 2016

Learn to forgive be happy

💫 *सोडुन  द्यायला शिका...*💫

माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणं.

☄सोडून द्या :
दुसर्‍याची कागाळी करणं.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या दुःखात आपल सुख मानणं.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणं.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहण॔

☄साडून द्या :
दुसऱ्या ची चौकशी करणे

☄सोडून द्या :
दुसऱ्याला कमी लेखन स्वतःला श्रेष्ठ समजणं

☄सोडून द्या :
तुमचा खोटा अहंकार

☄सोडून द्या :
स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्या ला दुःखी करण

*तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला भेटत चांगलं द्या चांगल भेटलं वाईट द्या आज न उद्या वाईट भेटलच*

======================
जीवन हे एकदाच आहे...
त्यामुळे हसुन खेळून जगा...😊☺😊🌷🌷🌷🌷🌅👍🏻

No comments:

Post a Comment