कृपया सावकाश वाचा, आणि संपूर्ण वाचा
...खरच खूप छान आहे ....
😄😄😄😄😊😊😛😄😄😄😄😊😃
आयुष्य म्हणजे काय आहे ....
एक धुंद संध्याकाळ, 4 मित्र, 4 कप चहा, 1 टेबल ... 😄
आयुष्य म्हणजे काय..
1 इनोव्हा कार, 7 मित्र, आणि एक मोकळा पहाडी रस्ता ....🚕
आयुष्य म्हणजे काय..
1 मित्राचं घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा ...🏠😃😃
आयुष्य म्हणजे काय...
शाळेचे मित्र, बुडवलेला तास, 1 कचोरी, 2 सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद ... 🍘🍕🍔..
आयुष्य म्हणजे काय...
फोन उचलताच पडणारी मित्राची गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ... 😀
आयुष्य म्हणजे काय ...
काही वर्षानंतर, अचानक जुन्या मित्राचा एक मेसेज, अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...😚😌
आपण खूप मित्र जमवतो..💃🏼🏃🏻
काही खूप जवळचे मित्र बनतात ...👫
काही खास मित्र होतात ..👬
काहींच्या आपण प्रेमात पडतो..💏
काही परदेशात जातात ✈
काही शहर बदलतात ..🏩
काही आपल्याला सोडून जातात ..🚶🏻
आपण काहींना सोडतो 🙋🏻
काही संपर्कात राहतात 📞
काहींचा संपर्क तुटतो 👎
काही संपर्क करत नाहीत ❌
त्यांच्या अहंकारामुळे ..🙍
कधी आपण संपर्क करत नाही ..❌
आपल्या अहंकारामुळे .. 🙇
ते कुठेही असोत..🙋🏻
कसेही असोत..👪
आपल्याला त्यांची आठवण असतेच .. 👫👬👭
आपलं प्रेमही असत 😘
आपल्याला त्यांची उणीव भासते 😥
आपल्याला त्यांची काळजीही असते ..👭
कारण आपल्या आयुष्यात त्यांचे एक स्थान 👫💃🏼🏃🏻👬 असतंच...
हा मेसेज सगळ्यांना पाठवा ..
तुम्ही किती वेळा भेटता, बोलता, किंवा किती जवळचे आहात ते महत्वाचे नाही ..👊✊✌✋
जुन्या मित्रांना कळुदे की तुम्ही त्यांना विसरला नाहीत ..💖💞💘💖
आणि नवीन मित्रांना सांगा की तुम्ही त्यांना विसरणार नाही ...💑🙏🏼👏🏼🙌
❗मैत्रीला शुभेच्छा ❗
No comments:
Post a Comment