Great Thoughts ✍
👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.
👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे.
👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी*चेतवले गेलात.
👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली.
👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात.
👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात.
👉 तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा धन्यवाद!!
No comments:
Post a Comment