सकल मराठा समाजा करीता नवीन आचारसंहीता
1. मंदिरातील भागवत साप्ताह, किर्तने यावर खर्च करण्यापेक्षा स्वत: व्यवसाय करावा.
2. मराठे हे लग्न, बडेजाव, दारुच्या पाटर्या,याच्या मोठयापणात गेल्यामुळे त्याची वाताहत झाली.त्यामुळे लग्नाचा खर्च करणार नाही. ढाब्यावर जेवण,दारु बंद करण्याची शपथ घ्या. वाचणा-या पैशा पत्नी,आईच्या नावाने बँकेत टाका,मुलाच्या शिक्षणावर खर्च करावा.
3. लग्न कार्यात गाव जेवणे घालण्यापेक्षा केवळ नातेवाईक व पाहूणे व मित्र यांनाच आमंत्रीत करा. आणि शिल्लक रक्कम मुलीच्या नावावर फिक्स डिपॉजिट करा.
4. तालूका गावपातळीवर ही सर्व व्यवसाय मारवाडी व इतर समाजाने काबिज केलेले असून मराठा समाज खरेदीदार झालेला आहे. त्यामुळे मराठयांना व्यवसाय टाकण्यास प्रोहत्साहन दया व त्याला विक्रेता करा त्याच्याकडूनच खरेदी करा.
5. मराठयानी व्यवसाय टाकल्यानंतर अशा पध्दतीने व्यवसाय करा की,त्यामध्ये छत्रपतीची सचोटी दिसली पाहिजे.
6. आपसात भरपूर लहान व्यवसाय आहेत त्याची लाज सोडा बाजारात दलालाच्या हातून मालाची विक्री करता तो कोणत्या जातीचा आहे.बाजारात विविध वस्तु विक्रेते कोणत्या जातीचे आहेत असे व्यवासाय शोधा आपल्या ऐपतीप्रमाणे भांडवलाप्रमाणे त्यामध्ये घुसा.एकमेकांना मदत करा. मराठंयाना त्याचा बैल विकण्याकरीता ही दुस-या जातीच्या दलालावर अवलंबून राहावे लागते.
7. किमान प्रत्येक जिल्हयात खाजगी तत्वावर एक तरी वसतीगृह चालवा व त्यामध्ये मराठा मुलांना प्रवेश दयावा.
8. सधन मराठा व्यक्तीने एका तरी गरीब घरातील मराठा मुला/मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलावा.
9. प्रत्येक सधन कुटुंबाने एक तरी कला व छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा.
10. जे सधन कुटंबे आहेत त्यांनी मुलांना गोल्ड मॅन बनवण्यापेक्षा टाटा, प्रेमजी, अझीमजी, अंबानीचा आदर्श घ्यावा.
11. समाज कल्याण करण्यापेक्षा मारवाडी समाजासारखे व्यापारी व्हा व आपल्याच जातीचे भले करण्याचा प्रयत्न करा.
12. सधन घरातल्या मुलांनी राजकारण्यांच्या मागे मागे फिरण्यापेक्षा लहान मोठे व्यवसाय करा आणि इतरांना मदत करा.
13. शासन संविधानातील 340.341.342 या कलमानुसार जो पर्यंत मागास जातींना प्राधान्य देवून सवलती देत आहे तो पर्यंत मराठयांनी जातीच्या हितासाठी एकी दाखवा नाहीतर आत्महत्या करा अशी परिस्थती आहे.
14. ज्या शिक्षण संस्था व इतर संस्था,कंपन्या मराठयांच्या आहेत. तेथे मराठयांच्या विदयार्थ्यांना नोकरी भरती करताना कशी वागणूक दिली जाते यावरुन शिक्षणसंम्राटाची किंमत करा.
15. सर्व समावेशकपणाचा आव आणणारे व बहुजन हिताच्या नावाखाली मराठयाच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे यांना राजकारणातून उखडून टाका.
16. मंत्री पदावर असून ही मराठयांना किंमत न देणारे मंत्री यांना पुन्हा निवडणूक जिंकता आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा.
17. जो कोणी मराठयांच्या हिताचे संरक्षण करणार असेल मग तो कोणत्याही जाती असेा,व्यक्ती असो त्यांना पाठिंबा दया त्यांचा पाठिंबा घ्या.
18. या देशात लोकशाही आहे आणि अल्पसंख्य असो की बहुसंख्य प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी पाठिंबा दया त्या बदल्यात पाठिंबा ही मिळवा कोणाला फुकट पाठिंबे दयाचे बंद करा.
19. मराठा सामाजिक मंडळे स्थापन करा आणि गरीब आणि होतकरु मराठयांना मदतीचा हात दया त्याच बरोबर भामटे आळशी,कामचुकार यांना अजिबात मदत करु नका.
आपण जेथे असाल तेथून आपल्या समाजाकरीता काय मदत करता येईल. तुमच्यात जेवढी शक्ती आहे तेवढीच मदत करा मग पहा पुढील 10 वर्षाचे नियोजन करा मग पहा कशी प्रगती होते तर
मित्रानेां हा संदेश इतका पाठवा कि त्यामुळे सर्व मराठया पर्यंत पोहचला पाहिजे आणि त्याचे आचरण घडवून आणले पाहिजे.
सजग मराठयासाठी तर केलच पाहिजे

No comments:
Post a Comment