Saturday, 10 December 2016

तु मराठा ,मी मराठा

शेवटी मला आवडलेलं एक वाक्य -
"एक मराठा शंभर पाऊल पुढं गेला म्हणजे तो खुप मोठा झाला असं नव्हे,
तर एक मराठा शंभर मराठयांना सोबत घेऊन एक पाऊल पुढं गेला तर तो त्याचा मोठेपणा!"
तुम्ही कोणत्याही पक्ष -संघटनेमध्ये घुसा
पण सदैव मराठयांच्या सेवेत असा,
तु मराठा ,मी मराठा
तरच सगळ्या क्षेत्रात दिसेल मराठाच-मराठा

No comments:

Post a Comment